●   अमृतवाडी, ता. वाई, जि. सातारा, महाराष्ट्र
☎  +91 8888429772✉  info@shraddhashetifarm.com

OUR SERVICES

आमच्या सेवा

शेतकऱ्यांसाठी सर्वांगीण समाधान

शेती अधिक सोपी, उत्पादन अधिक आणि भविष्य अधिक सुरक्षित करण्यासाठी
Nikam Sheti Farm Amrutwadi आपल्यासाठी देत आहे विश्वासार्ह आणि आधुनिक सेवा.

Modern
Farming
Better
Tomorrow ♧
♧

Experienced Teamअनुभवी तज्ञांची टीम

⚙

Modern Equipmentआधुनिक शेती उपकरणे

◆

Reliable Serviceविश्वासार्ह सेवा

♟

Farmer Supportशेतकऱ्यांना मार्गदर्शन

♧

Sustainable Growthशाश्वत शेती विकास

♧ Our Services

आमच्या प्रमुख सेवा

शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून, शेतीपासून उत्पादनापर्यंत सर्व टप्प्यांमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत.

🚜

शेती मशागत सेवा

Farming Cultivation

ट्रॅक्टर, रोटावेटर, पलटीनांगर जमिनीची उत्तम मशागत.

Know More  →
❉

बियाणे पेरणी सेवा

Seed Sowing

आधुनिक सीड ड्रिलद्वारे अचूक आणि कार्यक्षम पेरणी.

Know More  →
◕

सिंचन सहाय्य

Irrigation Support

पिकांसाठी योग्य सिंचन मार्गदर्शन आणि उपाय.

Know More  →
♧

खत व माती मार्गदर्शन

Fertilizer & Soil Guidance

माती परीक्षण, योग्य खतांचा वापर आणि सेंद्रिय शेती सल्ला.

Know More  →
♨

फवारणी सेवा

Crop Spraying

कीड व रोग नियंत्रणासाठी सुरक्षित व परिणामकारक फवारणी.

Know More  →
♧

हळद प्रक्रिया सेवा

Turmeric Processing

हळद उकळणे, पॉलिशिंग आणि पावडर प्रक्रिया सेवा.

Know More  →
▰

वाहतूक सुविधा

Transport Solution

शेतीमालाची सुरक्षित व वेळेवर वाहतूक.

Know More  →
♟

शेती सल्ला सेवा

Farm Advisory

पीक व्यवस्थापन, उत्पादन वाढीचे आणि शाश्वत शेतीचे तज्ञ सल्ले.

Know More  →
◇

उत्पादन खरेदी व विक्री

Produce Buying & Selling

हळद व इतर शेतीमालाची खरेदी, प्रक्रिया व विक्री.

Know More  →
♧

सेंद्रिय शेती मार्गदर्शन

Organic Farming Guidance

नैसर्गिक पद्धतीने शेती करून दीर्घकालीन उत्पन्न वाढ.

Know More  →

♧ How We Work

आमची कार्यपद्धती

◌
1 चर्चातुमच्या गरजा समजून घेणे
→
▤
2 नियोजनउचित उपाय व नियोजन
→
⚙
3 अंमलबजावणीतज्ञ टीमद्वारे सेवा पुरवणे
→
●
4 तुमचे समाधानउत्कृष्ट परिणाम व सातत्यपूर्ण साथ

“शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर,
आम्ही तुमच्या सोबत.”

Together for a Greener Tomorrow

Get Our Services  →