शेतीसाठी लागणारे साहित्य

शेतीसाठी उपयुक्त अवजारे, यंत्रे आणि प्रक्रिया उपकरणे.

शेतीसाठी लागणारे साहित्य

 

बीजपेरणी यंत्र (सीड ड्रिल)
शेती अवजारे

बीजपेरणी यंत्र (सीड ड्रिल)

रांगा आणि क्षमतानुसार दर

समान बियाणे पेरणी, वेळ बचत आणि उत्तम उगवण मिळवण्यासाठी उपयुक्त.

रोटावेटर (हायड्रॉलिक)
शेती अवजारे

रोटावेटर (हायड्रॉलिक)

ब्लेड आणि रुंदी अनुसार दर

माती भुसभुशीत करणे, तण नियंत्रण आणि पेरणीपूर्व तयारीसाठी प्रभावी.

(पलटी)
शेती अवजारे

(पलटी)

क्षमतानुसार दर

समान अंतर आणि कमी मजुरीत काम.

ट्रॉली
शेती अवजारे

ट्रॉली

टनेज आणि साईज अनुसार दर

उत्पन्न व मालवाहतुकीसाठी मजबूत आणि टिकाऊ पर्याय.

हळद पॉलिश मशीन
प्रोसेसिंग यंत्रे

हळद पॉलिश मशीन

क्षमतानुसार दर

हळदीला चमकदार फिनिश देण्यासाठी जलद आणि सुरक्षित पॉलिशिंग.

हळद कुकर/बॉयलर
प्रोसेसिंग यंत्रे

हळद कुकर/बॉयलर

क्षमतानुसार दर

हळद उकडण्यासाठी एकसमान तापमान नियंत्रण आणि वेळ बचत करणारे यंत्र.